अंगणवाडी 

अ.क्र. अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
१ अंगणवाडी केंद्र अंभई २१ ११ ३२
२ अंगणवाडी केंद्र अंभई गोवारीपाडा १० ६ १६
३ अंगणवाडी केंद्र आमगाव १३ ११ २४
४ अंगणवाडी केंद्र बरफपाडा १५ १९ ३४
५ अंगणवाडी केंद्र खिंडीचापाडा २० १४ ३४
६ मिनी अंगणवाडी केंद्र गडगपाडा १६ ११ २७
७ मिनी अंगणवाडी केंद्र खुटल १४ २१ ३४
८ मिनी अंगणवाडी केंद्र खुटल, बरडपाडा १२ १३ २५

 

जिल्हा परिषद शाळा

अ.क्र. शाळेचे नाव मुले मुली एकूण
१ जि.प. प्राथमिक शाळा अंभई १८ १५ ३३
२ जि.प. प्राथमिक शाळा आमगाव ७२ ८२ १५४
३ जि.प. प्राथमिक शाळा बरफपाडा १२ १८ ३०
४ जि.प. प्राथमिक शाळा खिंडीचापाडा १९ १८ ३७
५ जि.प. प्राथमिक शाळा खुटल २८ २५ ५३